बघून मोबाईल कडे मनाला मी सांगते... हा मोबाईल चा आवाज नसून मात्र भास तुझा होता.... बघून मोबाईल कडे मनाला मी सांगते... हा मोबाईल चा आवाज नसून मात्र भास तुझा होता.....
श्वास थांबले धडधड थांबली एकटक वेड्यासारखं पाहू नकोस श्वास थांबले धडधड थांबली एकटक वेड्यासारखं पाहू नकोस
तुझ्याविना जगताना लागे सख्या तुझीच आस... का कुणास ठावूक उगाच छळतो तुझा भास... तुझ्याविना जगताना लागे सख्या तुझीच आस... का कुणास ठावूक उगाच छळतो तुझा भास...
मनातले माझ्या कसे सांगू तुला मनातले माझ्या कसे सांगू तुला
कळत नाही मजला कळत नाही मजला
गंध तुझ्या श्वासांचा गंध तुझ्या श्वासांचा